Calangute Police arrested two pimp Dainik Gomantak
गोवा

Calangute Police: कळंगुट येथे वेश्या व्यवसायप्रकरणी दोघा दलालांना अटक; 3 युवतींची सुटका

कळंगुट पोलिसांची कारवाई

Akshay Nirmale

Calangute Police: कळंगुट येथे बेकायदा वेश्या व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत तीन युवतींची सुटका करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी दोघा दलालांना अटक केली आहे. डोंगरपूर नाईकवाडो, कळंगुट येथे ही कारवाई करण्यात आली.

मंजीत सिंग (वय 33) आणि मोहम्मद शकील अहमद (वय 52) अशी या दलालांची नावे आहेत. यातील मंजित सिंग हा मूळचा पंजाबचा आहे तर मोहम्मद अहमद हा तेलंगणा येथील आहे. संबंधित युवतींना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघा संशयितांवर विविध कलमांखाली अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT