गोवा

बायणा येथील युवकाच्या खून प्रकरणात दोघांना अटक

बायणा समुद्रकिनाऱ्यावर झाला होता 35 वर्षीय युवकाचा खून

गोमन्तक डिजिटल टीम

बायणा समुद्रकिनाऱ्यावर (Baina Beach, Goa) 35 वर्षीय युवकाच्या धारदार शस्त्रांनी वार करत खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश हरिजन (रा. काटे-बायणा, वय 35) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी बाणास्तरी येथून अटक केली आहे. दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते.

दीपक सहानी आणि अमिर (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) युवकाच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. काटे बायण येथील युवक उमेश हरिजन याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. खून कारण अस्पष्ट असले तरी, पोलिस हल्लेखोरांचा तपास करत होते.

दरम्यान, अटक संशयित आरोपी उमेशचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत होते. जुने गोवे इथपर्यंत फोंडा पोलिसांची दोघांचा पाठलाग केला व त्यांना अटक केली. पुढील तपासासाठी दोघांनाही वास्को पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Chapoli Dam: चापोली धरण तुडुंब भरले! काणकोणवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला; गोमंतकीयांमध्ये समाधानाचे वातावरण

EPFO New Claim Rules: नोकरदार वर्गासाठी आनंदवार्ता! आता 48 तासांत PF क्लेम होणार मंजूर, AI तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगवान

खरी कुजबूज: विजेच्या धक्क्यापेक्षाही धास्ती राजकीय धक्क्याची

VIDEO: 'मी नसलो तरी भारताकडे...', सिल्वर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य; यशवीर सिंगच्या कामगिरीचं केलं कौतुक

Babush Monserrate Santa Cruz Office: सांताक्रूझमध्ये उभारणार मोन्सेरातांचे नवे कार्यालय; भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय

SCROLL FOR NEXT