Presidents Police Medal Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील दोघा पोलिसांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' जाहीर

राज्यातील पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Vilas Mahadik

गोवा: पोलिस सेवेतील सर्वोत्कृष्ट सेवेसाठी गोव्याचे पोलिस उपअधीक्षक सलिम शेख व पोलिस कॉन्स्टेबल सुधीर तळेकर यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. मूळ गोव्यातील व सध्या अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh येथे कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज (आयपीएस) यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर Presidential Police Medal झाले आहे.(Two Goa policemen awarded by Presidents Police Medal)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

SCROLL FOR NEXT