Mandrem Beach Dainik Gomantak
गोवा

Mandrem Beach: अचानक आली लाट अन् अडकून पडले; मांद्रे येथे समुद्रात गेलेल्या दोन फ्रेंच मुलांना जीवदान

लाटेत अडकून पडल्याने त्यांना पोहत माघारी येणे अवघड झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem Beach: मांद्रे येथे समुद्रात गेलेल्या दोन लहान फ्रेंच मुलांना जीवदान देण्यात आले. मुले पोहण्यासाठी समुद्रात गेले असता अचानक मोठी लाट आली पण, त्यांना माघारी येत नसल्याने ते तिथेच अडकून पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मांद्रे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्यांपैकी दोन फ्रेंच वंशाची मुले पोहण्यासाठी समुद्रात गेले. थोडे पुढे गेल्यानंतर आलेल्या एका लाटेत दोघेही गुरफटले. लाटेत अडकून पडल्याने त्यांना पोहत माघारी येणे अवघड झाले.

दरम्यान, दृष्टी जीवरक्षकांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT