Goa Railway Police Dainik Gomantak
गोवा

Goa Railway Police: रेल्वेची केबल चोरणाऱ्या दोघांना अटक; मडगावात रेल्वे पोलिसांची कारवाई

करमळीतून चोरली होती सिग्नलिंग केबल

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Railway Police: पणजीतील करमळी रेल्वेस्थानक येथून रेल्वेची सिग्नलिंग केबल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संतोश रमेश लमाणी आणि जाकी शाह अशी त्यांची नावे आहेत.

लमाणी आणि शाह यांनी करमळी रेल्वे कॉलनी येथून रेल्वेची सुमारे 80 मीटरची 30 कोअर सिग्निलिंग केबल चोरली होती. या दोघांना मडगाव येथून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे. मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मागार्वरील करमळी हे गोव्याची राजधानी पणजीतील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT