Truck Fire in Wadi Talaulim Dainik Gomantak
गोवा

वाडी तळावली येथे गवतवाहू ट्रकला आग

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, ट्रकचं मात्र नुकसान

आदित्य जोशी

फोंडा : फोंडा तालुक्यातील वाडी तळावली येथे गवतवाहू ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. (Truck Fire in Wadi Talaulim News Updates)

वाडी तळावली येथे गवतवाहू ट्रकला आग लागली आहे. जीवंत वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने पेटली ट्रकने पेट घेतल्याचा प्रकार घडला आहे. भररस्त्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग (Fire) आटोक्यात आणली. या घटनेत वेळीच बाहेर पडल्याने चालक बालंबाल बचावला. मात्र ट्रक जळाल्याने नुकसान झालं आहे.

दरम्यान धावत्या ट्रकमधून (Truck) कचरा मडगाव- कारवार हमरस्त्यावर पडल्याने संतप्त नागरिकांनी ट्रक अडवल्याचा प्रकार घडला आहे. लोलये पंचायत क्षेत्रातील संतप्त नागरिकांनी ट्रक पोळे तपासणी नाक्यावर पोलिसांना अडवण्यास भाग पाडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. या ट्रकच्या चालकावर पोलिसांनी (Police) दंडात्मक कारवाई केली असून ट्रकही ताब्यात घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT