अटल सेतूवर ‘बर्निंग ट्रक’चा थरार Dainik Gomantak
गोवा

अटल सेतूवर ‘बर्निंग ट्रक’चा थरार

मुंबईकडून गोव्यात येणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली.

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील अटल सेतू (Atal setu) उड्डाण पुलावर आज ‘बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. मुंबईकडून गोव्यात (Mumbai to goa) येणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचविला. मात्र ट्रकचा दर्शनी भाग आगीत जळून खाक झाला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काही काळ पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी जाऊन आग विझविल्याने संभाव्य अनर्थ टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कोलवा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताला अटक

ना प्रेस, ना कार्यकर्त्यांचा ताफा... गोव्यावर संकट आलं की 'त्रागा' करून जबाबदारी पूर्ण करणारे 'भाई' पर्रीकर!

SMAT 2025: टी-20 सामन्यात 432 धावा... इशान किशनच्या संघाचा ऐतिहासिक विजय, 'इतक्या' चेंडूत गाठलं लक्ष्य

गोव्याच्या राजकारणातील 'भाई'! आज खऱ्या अर्थाने पर्रीकरांची उणीव भासते...

गोव्याच्या उद्देशला जागतिक रौप्यपदक, ज्युनियर ट्रायथलमध्ये सांघिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व

SCROLL FOR NEXT