Margao Accident News Dainik Gomantak
गोवा

अंदाज चुकल्याने ट्रकचे चाक गटारात; मडगाव रेल्वेस्थानकासमोर घडला प्रकार

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Margao Accident News : मडगाव रेल्वे स्थानकासमोर एका ट्रकचा अपघात झाला आहे. चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे तेथील परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारवारच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचा अंदाज चुकल्याने मडगाव रेल्वे स्थानकासमोर ट्रकचे चाक गटारात उतरले. या अपघातामुळे अवजड वाहने खारेबांध रेल्वे फ्लायओव्हरखालील रस्त्यावरुन सोडण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT