Balaji Tambe Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभेत आध्यात्मिक गुरू श्री बालाजी तांबे यांच्यासह नामवंताना वाहिली श्रध्दांजली

तसेच अरविंद त्रिवेदी, वामन नावेलकर, चंद्रकांत वेळीप यांना विधानसभेत 2 मिनिटे उभा राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. तशी विंनती सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी केली होती.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेच्या (Goa Assembly) दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यातच सुरुवातीला विरोधकांनी अनेक प्रश्नांवरुन घातलेल्या गदारोळानंतर विधासभा अध्यक्षांनी कामकाज 12.30 तहकूब केले. त्यानंतरच्या विधासभा सत्रामध्ये पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर आयुर्वेदाचार्य आणि आध्यात्मिक गुरू बालाजी तांबे (Balaji Tambe) यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग (Former Chief Minister Kalyan Singh),माजी मंत्री ऑस्कर फर्नाडिस (Oscar Fernandez), माजी न्यायाधीश गुस्ताव खंवटे,फादर ग्रेगोरी नाईक,स्वातंत्र्य सैनिक हौसाताई पाटील,बुद्धदेव गुन्हा,दत्तात्रय मिरासदार, जगजीत कौर, घनश्याम नायक, अरविंद त्रिवेदी, वामन नावेलकर, चंद्रकांत वेळीप यांना विधानसभेत 2 मिनिटे उभा राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. तशी विंनती सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT