Heavy Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावसामुळे ठिकठिकाणी झाडांची पडझड

दोन दिवस पावसाने अजिबात उसंत घेतली नव्हती. यादरम्यान वेळगे-सत्तरी इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीवर काजूचे भले मोठे झाड कोसळले आहे. तसेच कळंगुट येथील गौरावाडो इथल्या शाळेच्या शौचालयावर झाड कोसळले होते.

दैनिक गोमन्तक

गोव्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला असून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यभरातील ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित राहून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन दिवस पावसाने अजिबात उसंत घेतली नव्हती. यादरम्यान वेळगे-सत्तरी इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीवर काजूचे भले मोठे झाड कोसळले आहे. तसेच कळंगुट येथील गौरावाडो इथल्या शाळेच्या शौचालयावर झाड कोसळले होते.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये येत्या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT