Russian Tourist Accident Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist Accident: रशियन पर्यटकाच्या दुचाकीवर कोसळले झाड; पाय झाला फ्रॅक्चर

दुचाकीचेही नुकसान झाले आहे

Kavya Powar

Russian Tourist Accident: राज्यात येणाऱ्या पर्यटकांसोबत बऱ्याचदा अपघात घडत असतात. केरीमध्ये अशीच एक घटना समोर आली असून त्यात एक विदेशी पर्यटक जबर जखमी झाला आहे.

केरी येथील आजोबा मंदिराशेजारी ही घटना घडली आहे. रशियन पर्यटक त्याच्या दुचाकीवरून जात असताना त्याच्या अंगावर एक भलेमोठे झाड कोसळले. युजन (33) असे त्याचे नाव आहे.

यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून उपचारांसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer: महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rice Farming Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT