Dominic D'Souza News Dainik Gomantak
गोवा

डॉम्निक डिसोझाला वाहतूक खात्याचा दणका

6.3 लाख रुपये रस्ता शुल्क भरण्याचा आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी : धर्मांतराच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या शिवोली येथील बिलिव्हर्स चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा याच्या अडचणी वाढल्या आहेत.

2014 मध्ये खरेदी केलेल्या आलिशान चार चाकीचे एकूण 6.3 लाख रुपये रस्ता शुल्क भरण्यासंबंधी नोटिस वाहतूक खात्याने डिसोझाना बजावली आहे. शुल्क भरण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली असून, न भरल्यास कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

Digital Movement: फक्त 'विरोध' आहे, 'पर्याय' नाही! डिजिटल विश्वातील उपरोधिक चळवळी का ठरताहेत पोकळ?

VIDEO: 97 रन्सवर विकेट गेली अन्...; वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला; मैदानातच दिली शिवी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT