Goa Police Transfers Police Officers Dainik Gomantak
गोवा

Goa Police: निवडणुकीच्या तोंडावर गोवा पोलिसांचं बदलीसत्र

तब्बल 57 पोलीस उपनिरीक्षक, 18 पोलीस उपअधीक्षकांची तात्काळ बदली

दैनिक गोमन्तक

Goa Police: गोवा पोलिसखात्यात मागील दिवसांपासून अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गोवा पोलिस खात्यातर्फे (Goa Police Department) उपनिरीक्षकांची बढतीचे (Promotion) आदेश देण्यात आले होते. त्यातच पुन्हा एकदा 25 पोलिस अधिकाऱ्यांना बढतीे देण्यात आली होती. आता त्यानंतर पोलिसांच्या बदल्या केल्या जात असल्याची माहिती मिळत आहे.

यातच आता तब्बल 57 पोलिस उपनिरीक्षकांची (Sub-Inspector), 18 डीवायएसपी आणि 39 पोलिस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली (Transfer) केली असल्याचे आदेश गोवा पोलिस खत्यातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) एवढ्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यामागचे पोलिस खात्याचे आणि सरकारचे प्रयोजन स्पष्ट होत नाही. जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये फक्त पोलिस अधिकाऱ्यांना कोणत्या ठिकाणी बदली मिळाली आहे याचाच उल्लेख आहे. यामध्ये बदलीचे कारण नमूद केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT