Traffic Jam in Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Traffic Jam: चोर्ला घाटात वाहतूक ठप्प! पावलो बस आणि ट्रक नादुरूस्त झाल्याने वाहतुकीचे तीन तेरा

या सगळ्यामध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

Kavya Powar

Traffic Jam in Chorla Ghat: चोर्ला घाटात वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटात पावलो बस आणि ट्रक नादुरूस्त झाल्याने वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या सगळ्यामध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिवारचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार सुवर्णयोग; व्यवसायात मोठी झेप आणि प्रचंड धनलाभाचे संकेत!

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

SCROLL FOR NEXT