बीच वरील नागरिकांची गर्दी  Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात पर्यटकांची झुंबड...

पर्यटक किनाऱ्यावरच दारू पिऊ लागले असून या पर्यटकांना आवरताना जीवरक्षकांची दमछाक होत आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोरोना मध्ये बंद असलेले सर्व गोव्यातील बीच,पर्यटन स्थळे आता सुरू झाले आहेत. गोव्यातील पर्यटन मोसम आणि शिथिल झालेले कोविड निर्बंध यामुळे आता दक्षिण गोव्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. आठवडाभर कामाचा त्राण घालवण्यासाठी शनिवार रविवारी किनाऱ्यावर लोकांची गर्दी होऊ लागली आहे.

सोमवारी कोलवा (Colva) समुद्र किनारा पाहिला असता तुलनेने कमी पर्यटक होत, तर रविवारी कोलवा किनाऱ्यावर दीड हजारांच्या आसपास पर्यटक होते. अशी माहिती या किनाऱ्यावर तैनात केलेल्या जीवरक्षकाने (Lifeguard) दिली.

जवळच्या बाणावली आणि बेतालभाटी येथेही देशी पर्यटकांनी गर्दी केली होती अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली.

सध्या दक्षिण गोव्यात किनाऱ्यावर अजून शॅक्स सुरू झालेले नाहीत त्यामुळे पर्यटक (Tourists)किनाऱ्यावरच दारू पिऊ लागले असून या पर्यटकांना आवरताना जीवरक्षकांची दमछाक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT