lunar Eclipse Dainik Gomantak
गोवा

Lunar Eclipse In Goa: गोव्यात यावेळी दिसणार खग्रास चंद्रग्रहण! जाणून घ्या अधिक माहिती

गोव्यात चंद्रग्रहण 5:59 च्या चंद्रोदयाच्या वेळेपासून सुमारे 20 मिनिटे दिसू शकते.

दैनिक गोमन्तक

गोवा: 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण होईल .फक्त ईशान्य भारताव्यतिरिक्त देशाच्या इतर भागांतून आंशिक टप्प्याचा शेवट दिसणार आहे. गोव्यात चंद्रग्रहण 5:59 च्या चंद्रोदयाच्या वेळेपासून सुमारे 20 मिनिटे दिसू शकते.

(total lunar eclipse will be visible in Goa this time)

या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात उपछाया ग्रहण महणून दिसेल. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:34 वाजता होईल आणि संध्याकाळी 05:33 वाजता संपेल.

2021 मधील शेवटचे चंद्रग्रहण युरोप, भारत, उत्तर-पश्चिम आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक भागांमधून दिसेल. चंद्रग्रहणाला (Lunar Eclipse) धार्मिक महत्वाबरोबर वैज्ञानिक महत्व देखील आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. या दरम्यान शुभ कार्य केले जात नाही. मंदिरात प्रवेशाला सुद्धा बंदी असते. शास्त्रज्ञांच्या मते, ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामधे येते, तेव्हा चंद्रावर पडणारा प्रकाश अडतो, याला चंद्रग्रहण म्हणतात.

ग्रहणानंतर काय करावे

* धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणानंतर (Lunar Eclipse) स्नान करावे. असे मानले जाते की स्नान केल्याने ग्रहणाचा प्रभाव कामो होतो. आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी घालून स्नान करावे.

* ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी आणि नंतर स्वच्छ कपडे घालावे.

* ग्रहण संपल्यानंतर गंगेचे पाणी घरात शिंपडावे. तसेच घराच्या मंदिरातही गंगाजल शिपडावे.

* ग्रहण संपल्यानंतर मंदिरातील देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावे.

* चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संपल्ल्यानंतर गाईला रोटी खायला द्यावी, असे करणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार गाईला खायला दिल्याने घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT