Tomorrow power outages in various parts of Panaji Danik Gomantak
गोवा

कारापूर-तिस्‍क, न्‍हावेली, पिळगावात उद्या वीज पुरवठा खंडित

11 केव्ही न्‍हावेली फिडरवरून कुडणे ग्रामपंचायत आणि गावठण गावात वीज खंडित

दैनिक गोमन्तक

पणजी : वीज खात्‍याला 11 केव्ही कारापूर फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करायचे असल्याने दि. 11 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कारापूर-तिस्क, पडोसे, कुलन, पार्वतीनगर आणि गोविंदनगर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच 11 केव्ही न्‍हावेली फिडरवरून कुडणे ग्रामपंचायत आणि गावठण गावात वीज खंडित असेल. (Tomorrow power outages in various parts of Panaji)

शिवाय 11 केव्ही पिळगाव फिडरवरून बँक ऑफ बरोडा, झांट्ये फॅक्टरी, पाजवाडो, शेट्ये मॉडेस्ट, वासुदेव सिटाडेल, गावकरवाडा डिचोली, धबधबा, कातरवाडा, बाराजणवाडा, न्यूवाडा, वरगाव, पिळगाव, गावकरवाडा, पिळगाव, मांडवी डॉक, करात डॉक, मठवाडा, बागवाडा, सारमानस, धेंपो मायनिंग, सप्तकोटेश्वर नार्वा आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही. तसेच 11 केव्ही न्‍हावेली फिडरवरून 12 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण न्‍हावेली आणि आमोणा ग्रामपंचायत भागात वीजपुरवठा केला जाणार नाही. त्‍याचप्रमाणे 11 केव्ही मायणा फिडरवरून 13 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मायणा, खोडगिणे आणि कडचाळ भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT