Goa Special : गोव्यात आज काय 'विशेष'..

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्यात आज काय 'विशेष'..

गोव्यातील आजचे विशेष कार्यक्रम..

दैनिक गोमन्तक

Goa Special : चिंचोळे येथील दत्तमंदिरात साप्ताहिक गुरुवारनिमित्त पहाटे 6 वा. काकड आरती, दुग्धाभिषेक, आरती, सायं. 7.30 वा. गायिका समीक्षा काकोडकर, गायक सुभाष परवार यांचा संगीत कार्यक्रम, रात्री 9.30 वा. आरती, तीर्थप्रसाद.

शिवोली : आगरवाडा खालचा राऊतवाडा येथील श्री पायपुरूष आळयो देवस्थानच्या वर्धापनदिनी स. अभिषेक, लघुरुद्र, 10 वा. सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. ७वा. जोडयोत्सव, रात्री 9 वा. पारंपरिक दशावतारी ‘धन्वंतरी’ नाट्यप्रयोग.

डिचोली : श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवस्थानच्या कालोत्सवानिमित्त स. अभिषेक, आरती, महाप्रसाद, रात्री 9 वा. दशावतारी नाटक ‘प्रतिशोध’.

वास्को : मुरगावातील दहा पंचायतींतर्फे चिखली पंचायत सभागृहामध्ये मार्मगोवा पंचायत महोत्सव 2021 चे आयोजन.

मोरजी : ग्रामदेवता श्री मोरजाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, सायंकाळी पावणी, श्रींची पालखी व रात्री दशावतारी नाट्यप्रयोग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

SCROLL FOR NEXT