Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price| राज्यात आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठा बदल नाहीत; पेट्रोल-डिझेलचे दर ही स्थिर

दैनिक गोमन्तक

गोवा: जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठा बदल झालेला नाही. त्यामूळे राज्यातील इंधनाच्या दरात ही मोठे बदल झालेले नाहीत. आजचे राज्यातील इंधनाचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल करण्यात आलेले आहेत.

(Petrol Diesel Prices in Goa )

आज देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. गोव्यात आज पेट्रोल 15 पैशांनी तसेच डिझेल 15 पैशांनी कमी झाले आहे. त्यामूळे पेट्रोलची किंमत 97.75 तर डिझेलची किंमत 90.29 प्रति लीटर इतकी आहे.

Goa Petrol Price

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

सत्तरीतील बंधारे बनले मद्यपींचे अड्डे! नदीपात्रात बाटल्यांचा खच आणि हुल्लडबाजी; उस्ते गावात मद्यपींचा धिंगाणा

Goa University : ‘बीए-एलएलबी एन्‍ट्रन्‍स’ निकालात पुन्‍हा घोळ; पालक साशंक, विद्यापीठाने बदलली 9 विद्यार्थ्यांची मेरीट लिस्‍ट

SCROLL FOR NEXT