Today is last date apply in Goa Electricity Department  Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Departmentमध्ये अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे

दैनिक गोमन्तक

गोवा विद्युत विभागाने (Goa Electricity Department) सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटरसह विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2021 पासून सुरू असून अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आज आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते goaelectricity.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अधिसूचना विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केली होती. एकूण 119 रिक्त पदांसाठी भरती केली जाईल.

GED Recruitment 2021: रिक्त पदांची संख्या

जुनियर इंजिनियर (सिव्हिल) - 2 पदे

जूनियर स्टेनोग्राफर- 16 पदे

असिस्टेंट डाटा एंट्री ऑपरेटर - 17 पदे

असिस्टेंट लाइनमैन/वायरमैन - 84 पदे

GED Recruitment 2021: शैक्षणिक पात्रता

जुनियर इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधित इंजिनियरिंगची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जूनियर स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असिस्टेंट डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवार अधिक शैक्षणिक पात्रता संबंधित माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

GED Recruitment 2021: किती वय असावे

या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे अधिक वयोमार्यादेमध्ये, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्ष आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्ष सवलत दिली आहे.

GED Recruitment 2021: निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड या पदांसाठी कौशल्य चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT