BJP Goa dainik gomantak
गोवा

भाजपने बोलावली सर्व उमेदवारांची बैठक

गोव्यात निकालाची धाकधूक वाढली; भाजपने बोलावली सर्व उमेदवारांची बैठक

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. तर उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या आधी भाजपने आपल्या सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राज्यातील इतर प्रमुख पक्षांची या बैठकीकडे लक्ष लागले आहे. (BJP has called a meeting of all its candidates at 6 pm today at a hotel in Panaji)

उद्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजपने (BJP) सावध पवित्रा घेत आज संध्याकाळी 6 वाजता पणजीतील एका हॉटेलमध्ये (hotel) आपल्या सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने (Congress) गोव्यातील आपल्या उमेदवारांना एका रिसॉर्टमध्ये हलवल्यानंतर, आता आम आदमी पार्टीनेही (AAP) स्वतःच्या उमेदवारांना सावध ठेवण्यासाठी हालचाली केल्या आहेत. 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly) 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT