Goa Drug Case: Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: वाळपईत अंमली पदार्थ प्रकरणी तिघांना अटक

वाळपई पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drug Case: वाळपई पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईत साडेपाच हजाराचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळपई पाेलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी संशयिताकडे फातिमा हायस्कूल वाळपई जवळ पिंक रंगाची पिवशी सापडली. यावेळी पिवशीत 57 ग्रॅम गांजा सापडला.

याप्रकरणी संशयित साेहील दिलवार खान वय 24 वर्ष वाळपई, मुझामिल कादर सय्यद वय 26 वर्षे वाळपई, रेहान रेहमान खान वय 25 वर्षे बाेर्डे डिचोली या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच जीए 04 जे 6868 हि माेटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे तसेच 57 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT