Threats to female journalists in Hanjun; Complaint against three Dainik Gomantak
गोवा

हणजूणमध्‍ये महिला पत्रकारास धमकी; तिघांविरोधात तक्रार

अस्मिता पोळजी तसेच साईप्रसाद कुबडे यांनी ही तक्रार दिली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: हणजूण समुद्रकिनारी एका रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार होती. त्यास अनुसरून तेथे वार्तांकनास गेलेल्या पत्रकार अस्मिता पोळजी यांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याची तक्रार तिघांविरोधात हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. अस्मिता पोळजी तसेच साईप्रसाद कुबडे यांनी ही तक्रार दिली आहे.

या प्रकरणातील तिघेही संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, असे पोलिस उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांनी सांगितले. हणजूण-वागातोर परिसरात बार-रेस्टॉरंटवाल्यांकडून कर्णकर्कश संगीत वाजवले जाते. याबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक हणजूण-कायसूव पंचायत तसेच हणजूण पोलिसांत ग्रांमस्थांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आलिशा डिसौझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT