Rahul Gandhi Goa tour program Dainik Gomantak
गोवा

असा असेल राहुल गांधींच्या गोवा दाैऱ्याचा कार्यक्रम

गोवेकरांचं लक्ष राहुल गांधींच्या युतीच्या चर्चेची शक्यतेकडे, मच्छीमारांना भेटणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी जोर पकडत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज राज्यात येत आहेत. गोवा काँग्रेसने त्यांचा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे. गांधी यांचा हा दौरा गोव्यातल्या काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा असून भ्रष्टाचारी सत्ताधारी भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मदतगार ठरेल, असा विश्वास गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी व्यक्त केला आहे. या भेटीत समविचारी पक्षांबरोबर युतीची शक्यता मात्र खूपच कमी आहे. या दौऱ्यासाठी विविध ठिकाणी जय्यत तयारी केली असून पक्षाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

असा असेल कार्यक्रम

  • सकाळी 10.30 वेळसाव मच्छीमार बांधवांची भेट

  • 12. 30 वा. पणजी आझाद मैदानावर शहिदांना श्रद्धांजली

  • 2. 30 वा बांबोळी येथे खाणग्रस्त लोकांशी चर्चा

  • 3 वा. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ‘जागोर’ या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन

  • 6 वा. काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT