thirteen foot long King Cobra spotted in goa Dainik Gomantak
गोवा

झर्मे गावातील काजू बागायतीत आढळला 13 फूट लांब किंग कोब्रा

सापाला पकडून वाळपई वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वाळपई: सध्‍या काजू हंगाम सुरू असून सत्तरी तालुक्यातील लोकांची काजू बागायतीत वर्दळ वाढली आहे. त्यातच या हंगामात लोकवस्तीत विविध प्रकारचे साप येण्याचे प्रकारही वाढले आहेत. मंगळवारी सायंकाळी झर्मे गावातील काजू बागायतीत 13 फूट लांब किंग कोब्रा आढळला. त्‍याला पकडून वाळपई वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. (thirteen foot long King Cobra spotted in goa)

दुसऱ्या घटनेन वाळपई (Valpoi) अवर लेडी हायस्कूलच्या पटांगणावर एक भला मोठा अजगर पकडण्‍यात आला. तिसरी घटना रेडीघाट-अडवई मार्गावर असलेल्या अनसुले गावात घडली. तिथे एका घराच फोस्टन केटस्नेक (मांजऱ्या व सोडण) हे दोन बिनविषारी साप (Snake) पकडण्यात आले. ते वेगळ्या रंगाचे होते.

वाळपईतील ॲनिमल रेस्‍क्‍यू स्कोडचे सदस्य प्रदीप गवंडळकर यांना माहिती मिळताच त्‍यांनी झर्मे गावाकडे धाव घेऊन किंग कोब्रा सापाला पकडले. तो काजूच्‍या झाडावर (Tree) होता. त्याला खाली आणून नंतर एका गोणपाटात सुरक्षित पकडण्यात आले आहे. त्‍यांनीच अजगरालाही पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT