Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Ponda News : तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण : रवी नाईक

Ponda News : लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंडा, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने तिसरा जिल्हा होणे ही अनिवार्य बाब असून त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला सुरवात केली असल्याची माहिती कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी दिली.

सरकारने एक समिती नियुक्त केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.

आपण गेली बारा वर्षे या जिल्ह्याकरिता आग्रही असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया मार्गी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

या जिल्ह्यात फोंड्यासह आणखी तीन तालुके येणार असल्यामुळे विकासाचा समतोल साधणे शक्य होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT