Things related to Goa Mining will be settled in time Statment by CM Sawant Dainik Gomantak
गोवा

खाणकामाशी संबंधित गोष्टी वेळेवर निकाली काढु; CM सावंत

महामंडळ स्थापन झाल्यावर सर्व काही नियोजित रीतीने झाले तर खाणकामाशी संबंधित गोष्टी वेळेवर निकाली काढल्या जातील.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील खाणकाम (Goa Mining) पुन्हा सुरू करण्याच्या योजनांची स्थिती तसेच आतापर्यंत खाणकाम (Mining) थांबवलेल्या सर्व कायदेशीर समस्यांचे निराकरण केले जात आहे का, याविषयी पत्रकारांशी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी संवाद साधला.

खाण महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, विविध प्रक्रिया सुरू झाल्या असून त्या पूर्ण झाल्यानंतर खाणकामाशी संबंधित सर्व प्रकरणे टप्प्याटप्प्याने निकाली काढली जातील.

“खाण महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि महामंडळ स्थापन झाल्यावर सर्व काही नियोजित रीतीने झाले तर खाणकामाशी संबंधित गोष्टी वेळेवर निकाली काढल्या जातील. (राज्य) सरकारने लवकरात लवकर खाण महामंडळ स्थापन करून खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. सरकार याबाबत गंभीर आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT