Goa Theft News Canva
गोवा

धक्कादायक! घरात माणसे असतानाच झाला चोरीचा प्रयत्न; पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा नागरिकांचा आरोप

Siolim Theft: बामणवाडा-शिवोली येथील एस.एफ.एक्स. हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या आलिशान सदनिका फोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim Theft News

शिवोली : बामणवाडा-शिवोली येथील सदनिका फोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरात माणसे असतानाच हा चोरीचा प्रयत्न झाला.

बामणवाडा-शिवोली येथील एस.एफ.एक्स. हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या आलिशान सदनिका फोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरात माणसे असतानाच हा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावरून चोरट्यांना जनता, पोलिस तसेच कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर यांनी ‘दै. गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, चोरीच्या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी एक सोन्याची साखळी वगळता अन्य कुठलीच वस्तू चोरली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हणजूण पोलिस पथकाकडून परिसरात गस्त वाढविली असून स्थानिकांनी भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT