Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : चोरट्यांचा दिल्ली पर्यटकांच्या आयफोनवर डल्ला! वेर्णा पोलिसात गुन्हा नोंद

अनेकदा पर्यटकांच्या सामानाच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

Kavya Powar

Goa Crime News : गोव्यात वर्षाच्या बाराही महिने पर्यटकांची रेलचेल असते. इथे येणाऱ्या पर्यटकांसोबत अनेकदा अशा काही घटना घडतात ज्यामुळे पोलिसांना त्यामध्ये सहभागी व्हावे लागते. याआधीही अनेकदा पर्यटकांच्या सामानाच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

गोव्यात चोरांचा सुळसुळाट कमालीचा वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वास्कोमध्ये पर्यटकांसोबत अशीच घटना घडली आहे. वेळगाव-वास्को येथे असलेल्या गेस्ट हाऊसवर दिल्लीमधून आलेले काही पर्यटक राहिले होते.

तर अज्ञात चोरट्यांनी गेस्ट हाऊसचे 2 फ्लॅट फोडून पर्यटकांचे 5 आयफोन, रोख रक्कम आणि इतर वस्तू मिळून एकूण 5.07 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

यासंबंधी अज्ञात चोरट्यांविरोधात वेर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT