पणजी : अडवलपाल हेल्थ सेंटर येथे आभा कार्ड कॅम्प.
पर्वरी : आर्ट इफेक्ट स्टुडिओ गोवातर्फे उन्हाळी कला शिबिर, स्थळ : विद्याभारती दुसरा मजला, वेळ : सकाळी १० वा.
मडगाव : श्री शारदा सेवा श्रद्धा प्रतिष्ठानतर्फे मुलांचे तिरळेपण सुधारण्यासाठी शिबिर, स्थळ : गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी.
म्हापसा : संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवानिमित्त रथ मिरवणूक, स्थळ : बाळूमामा मठ कारकाचा व्हाळ ते कामुर्ली.
हडफडे : गणेश मंदिरात साप्ताहिक मंगळवारनिमित्त ‘स्वर गंधार’ कार्यक्रम, स्थळ : हडफडे, वेळ : सायं. ७ वा.
म्हापसा : ध्यान शिबिर व लोकसंवादाचा कार्यक्रम, स्थळ : वेर्ला, वेळ : पहाटे ४ वा.पासून.
कुडचडे : बाल नाट्य शिबिर, स्थळ : रवींद्र भवन, वेळ : सकाळी ९ ते दु. १ वा.
नेवरा : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन राज्यस्तरीय कार्यक्रम, स्थळ : पंचायत सभागृह, वेळ : सकाळी ११ वा.
डिचोली : तालुका ग्रंथालयातर्फे वाचनालयात उन्हाळी शिबिराचे आयोजन, वेळ : सकाळी ९ ते दु. १ वा.
सावईवेरे : गोवा गौड समाज या स्वयंसेवी संस्थेतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा, स्थळ : चिमुलकरीण मंदिर सभागृह, माशेल, वेळ : सकाळी ९.३० वा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.