Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालयात पुस्तक प्रदर्शन, वेळ : सकाळी 9 वा. ते सायं. 7.30 वा.

मडगाव : श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरुमाऊली कलावती देवी भजन सप्ताह, वेळ : सकाळी 7 वा.पासून.

म्हापसा : कोकण मराठी परिषदतर्फे ‘मोगऱ्याची राणी - श्रीलईराई’ या संकलित मराठी-कोकणी कवितासंग्रहाचे प्रकाशन, स्थळ : कोमप कार्यालय, वेळ : दु. 3.30 वा.

पर्ये : श्री महालसा देवी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

माशेल : श्री देवकीकृष्ण रवळनाथ संस्थानतर्फे वार्षिक महाअनुष्ठानानिमित्त विविध धार्मिक विधी, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

वाळपई : सरकारी तालुका ग्रंथालय वाळपई यांच्याद्वारे ज्येष्ठ कादंबरीकार चंद्रकांत गावस यांचे ‘पुस्तकांनी मला काय दिले?’ याविषयावर व्याख्यान, स्थळ : वाचनालय सभागृह, वेळ : सायं. 4 वा.

मोरजी : बागवाडा दत्तमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. 3 ते सायं. 6 वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. 3 ते सायं. 5.30 वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. 3 ते सायं. 5 वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी 10 ते दु. 12.30 वा.

गाळीत (बोगमाळो) : येथील श्रीकृष्ण संस्थानच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून

केपे : श्री दत्तमूर्ती व पादुका स्थापनेच्या 51व्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, भजन शिबिकोत्सव व अन्नसंतर्पण, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT