Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पणजी : गोवा वन विकास महामंडळ आयोजित काजू महोत्सव, स्थळ : दयानंद बांदोडकर मैदान, दर्यासंगम, कांपाल, वेळ : दु. ३ वा.

खडपाबांध : चिन्मय मिशन फोंडा केंद्रातर्फे बाल संस्कार शिबिर, स्थळ : चिन्मय आराधना आश्रम, वेळ : सकाळी १० ते सायं. ६.३० वा.

नेरूल : श्री सटी देवी देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी व ‘तेंगशेर कावळो घोवाक दुवाळो’ नाट्यप्रयोग, वेळ : रात्री ९ वा.

खोर्ली-म्हापसा : मुलांसाठी ‘पेपर ओ पेपर’ कार्यशाळा, स्थळ : पेपर क्लब गोवा, वेळ : सायं. ४ ते ६ वा.

माशेल : शिगमोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व ‘वट वट सावित्री’ नाटक, वेळ : रात्री ९ वा.

पैंगीण : सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर, स्थळ : श्री नृसिंह परशुराम मंदिर सभागृह, वेळ : सकाळी. ७ वा.

कुडचडे : मायकल परेरा यांच्या ‘द मॅन हू मॅट जिजस’ या पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ : निवासस्थान, वेळ : सायं. ४ वा.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. ३ ते सायं. ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. ३ ते सायं. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी १० ते दु. १२.३० वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT