Calangute Crime News Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News: भाडेपट्टीवरील वाहनांची चोरी; कोल्हापूरमधून दोघांना अटक

पोलिसांनी मोबाईल क्रमांक व वारंवार तांत्रिक पाळत ठेवत संशयितांचा माग काढला.

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Crime News गोव्यातून भाडेपट्टीवरील वाहने खोटी ओळखपत्रे सादर करून ती चोरणाऱ्या टोळीचा कळंगुट पोलिसांनी पदार्फाश केला. पोलिसांनी कोल्हापूरमधून संजय कलके (करवीर-कोल्हापूर) व सद्दाम जमादार (उचगाव-कोल्हापूर) या संशयितांकडून 5 दुचाक्यासह 1 चारचाकी असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयितांनी बागा, कळंगुटमधून अ‍ॅक्टिव्हा स्कूटर व मारुती कार रेंटवर घेतली. मात्र, त्यांनी वाहने परत केली नाहीत. त्यांनी खोटे ओळखपत्र सादर केले होते. संशयित वारंवार आपली ठिकाणे बदल होते.

पोलिसांनी या उपलब्ध मोबाईल क्रमांक व वारंवार तांत्रिक पाळत ठेवत संशयितांचा माग काढला. पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्यांनी गोव्यातून 4 वाहने अशाच पद्धतीने चोरुन आणली होती.

गाड्यांची विक्री

संशयित हे गोव्यातील रेंटवरील कार, दुचाकी कोल्हापूरमध्ये आणायचे. तिथे ते वाहनांचा रंग, नोंदणी क्रमांक बदलून त्यांची विक्री करत.

कोल्हापूरमध्ये सुद्धा ते कर्जावर घेतलेल्या वाहनांची ओळख पटवून अशाप्रकारे वाहनांची विल्हेवाट लावायचे. याप्रकरणी आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT