Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सांतीनेजमध्ये दिवसाढवळ्या चोरी; फ्लॅटमधून चोरांनी लंपास केले लाखोंचे दागिने

पोलिस घटनास्थळी दाखल

Kavya Powar

Theft in St.Inez: मागील काही दिवसात राज्यात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पणजीतील सांतीनेज परिसरात घडली आहे. सांतीनेजमधील मधुबन इमारतीमधील फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. यामध्ये घरात असलेले लाखोंचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत.

दरम्यान, चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT