Theft In Verna Dainik Gomantak
गोवा

Theft In Verna: वेर्णामध्ये दोन शोरूम फोडली, तीन लाखांहून अधिक रक्कमेची चोरी

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वेर्णा येथे दोन शोरूम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही शोरूममधून तीन लाखांहून अधिक रक्कमेची चोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा येथील ह्युंदय शोरूममधून 2,73,800 रूपये आणि होंडा व जेसीबी शोरूममधून 60,000 रूपये रोख रक्कम चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 427 आणि 380 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

Goa Eco-Tourism Policy: पेडणे ते काणकोण... निसर्गाचा अनमोल ठेवा आता पर्यटकांसाठी खुला! 'इको-टुरिझम' धोरण ठरणार गेमचेंजर; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Goa LPG Cylinder: गोव्यात गॅस सिलिंडरचा किती आहे साठा? CM सावंतांनी दिले दिलासादायक उत्तर; अतिरिक्त पुरवठ्याचीही होणार व्यवस्था

SCROLL FOR NEXT