Taxi Dainik Gomantak
गोवा

‘गोव्यातील टॅक्सीचालकांना काम द्या’

गोवा टुरिस्ट टॅक्सीमालक संघटनेने आज पर्यटन भवन येथे मोर्चा नेऊन काल निवडणूक आयोगासाठी महाराष्ट्रातून (Maharashtra) टॅक्सी भाड्याने आणल्याच्या घटनेचा निषेध केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा टुरिस्ट टॅक्सीमालक संघटनेने आज पर्यटन भवन येथे मोर्चा नेऊन काल निवडणूक आयोगासाठी महाराष्ट्रातून टॅक्सी भाड्याने आणल्याच्या घटनेचा निषेध केला. यावेळी संघटनेचे चेतन कामत म्हणाले, की गोव्यातील (Goa) टॅक्सीमालकांच्या गाड्या न घेता महाराष्ट्र येथील गाड्या सरकारने घेतल्या आहेत त्याला आमचा विरोध आहे.

सर्व गोवेकरांना माहित आहे की कोविडच्या काळात टॅक्सीचालकांचे काय हाल झाले होते. कोविडमुळे आमच्या अनेक टॅक्सीचालकांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कुटुंबियांची अवस्था बिकट आहे. असे असताना गोव्यातील टॅक्सीचालकांना मनाई करून महाराष्ट्रातील (Maharashtra) टॅक्सी आणल्या जात आहेत. आम्ही कमी पैशामध्ये देखील काम करायला तयार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT