Water supply Shortage in Goa Dainik Gomantak
गोवा

Water Supply Shortage: गोवेकरांसमोर एकाचवेळी हीटवेव्हसह पाणी संकट... 10, 11 मार्चला 'या' ठिकाणी कमी पाणीपुरवठा

दोन दिवस भासणार पाणी टंचाई

Akshay Nirmale

Water Supply Shortage: गोव्यात एकीकडे चार दिवस अधिक उष्ण असतील, असा अंदाज व्यक्त केलेला असतानाच आता अनेक ठिकाणी पाणीपुरवठाही कमी असणार आहे.

त्यामुळे गोवेकरांना एकाच वेळी हीटवेव्ह आणि कमी पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. गोव्यात अनेक भागांमध्ये 10 आणि 11 मार्च रोजी कमी पाणीपुरवठा असणार आहे.

ज्या भागामध्ये कमी पाणीपुरवठा असेल त्यात पणजी, ताळगाव, सांत क्रुझ, सांत आंद्रे, फोंडा, कुंभारजुवे, प्रियोळ, मडकई, शिरोडा (काही भाग), वाळपई (काही भाग), धारबांदोडा या ठिकाणांचा समावेश आहे. या भागात या दोन दिवस पाण्याची टंचाई भासू शकते.

Opa वॉटर ट्रीटमेंट प्लांट येथे ३३ केव्ही वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठ्यात खंड पडणार आहे. ओपा येथेन वीन ट्रान्सफॉर्मर तसेच नवीन फ्लो मीटर बसविण्याचे काम सुरू आहे.

फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघातील काही भागांनाही पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो, या भागांचा पुरवठाही मर्यादित असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT