Goa Medical College Hospital  Dainik Gomantak
गोवा

Nuvem Accident: नुवे अपघातातील दुसऱ्या जखमी अफगाणी विद्यार्थ्याला गोमॅकोतून मिळाला डिस्चार्ज!

Goa Medical College Hospital: अफगाणी विद्यार्थी महमद अन्वरी याचेही आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले.

Manish Jadhav

मडगाव: नुवे येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अफगाणी विद्यार्थी महमद अन्वरी जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचा साथीदार हुस्मान मोहम्मद सिदाई याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार होते. मात्र आता त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे.

दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी हा अपघात घडला होता. हुस्मान महमद सिदाई हा चालवत असलेल्या दुचाकीला एका कारचा धक्का बसला त्यात अन्वरी या अफगाणी विद्यार्थ्याचे घटनास्थळीच निधन झाले होते तर सिदाई याला गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. हे दोन्ही अफगाणी विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी आले होते. अन्वरी हा मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण घेत होता.

पाच विद्यार्थी जखमी

व्हाळशी डिचोली बायपावर काही दिवसांपूर्वी दोन कारमध्ये भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये 5 विद्यार्थी जखमी झाले होते. यापूर्वी, या बायपासवर दोन भीषण अपघात झाले आहेत. प्रवास करणाऱ्यांसाठी हा बायपास धोकादायक बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT