Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: रस्ते अपघातांचं सत्र सुरूच, अवघ्या तासाभरात दोन घटना

पर्वरी येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त हाती येतंय

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.

नुकताच भोमा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ट्रकची विजेच्या खांबाला धडक बसून अपघात घडला होता. त्यापाठोपाठ दुसरी एका घटना समोर येतेय.

पर्वरी येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त हाती येतंय. या अपघातात दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाहीय. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.

गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने बरेच अपघात होताना दिसताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT