Raj Bhavan employee infected with corona Dainik gomantak
गोवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन 23 जानेवारी पर्यंत राहणार बंद

अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे राजभवन बंद राहणार

दैनिक गोमन्तक

कोरोना रुग्णांच्या संख्येत देशासह राज्यातही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजभवन (Raj Bhavan) हे 23 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. हा निर्णय वाढती रुग्णसंख्या पाहता घेण्यात आला आहे. दरम्यान कोविडची (covid-19) वाढती प्रकरणे आणि अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे राजभवन 23 जानेवारी 2022 पर्यंत अभ्यागतांसाठी बंद राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT