The power of Aap in Walpai Dainik Gomantak
गोवा

AAP: वाळपईत 'आप'चे बळ; संतोष गावकरांचा समर्थकांसह आपमध्ये प्रवेश

भारतीय जनता पार्टी (BJP) सिरसोडे खोतोडा बुथ अध्यक्ष संतोष गावकर (Santosh Gavkar) यांनी आपल्या समर्थकासमवेत 'आम आदमी पार्टी'त प्रवेश (AAP) केला.

दैनिक गोमन्तक

गुळेली (प्रेमानंद नाईक) : आम आदमी पक्षाचे नेते आणि वाळपई मतदार संघाचे उमेदवार सत्यविजय नाईक यांनी सध्या मतदार संघात घरोघरी भेटी देण्यात भर दिला आहे.

काल वाळपई (Valpoi) येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी (BJP) सिरसोडे खोतोडा बुथ अध्यक्ष संतोष गावकर (Santosh Gavkar) यांनी आपल्या समर्थकासमवेत 'आम आदमी पार्टी'त प्रवेश (AAP) केला. एकूण पार्टीची ध्येयधोरणे आणि योजना यामुळे आपण प्रभावीत झालो आहे, त्याचबरोबर स्थानिक नेते सत्यविजय नाईक हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी गावकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सत्यविजय नाईक म्हणाले की अजून अनेक जण पक्षात यायला तयार आहेत. आणि याची प्रचिती या दिवसात येणार आहे. सत्तरीतील जनता एकाधिकारशाहीला कंटाळली आहे, हे यावरून सिद्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT