Ceiling Collapse at mpa Dainik Gomantak
गोवा

Vasco News: सतत पडणाऱ्या पावसामुळे ‘कस्टम’ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचा सज्जा कोसळला

Vasco: वीज कार्यालय परिसरातही एक भलेमोठे झाड पडले

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव बंदर हार्बर येथील ‘एमपीए’ इमारतीच्या कस्टम ब्रोकर्स कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळला. या घटनेत एक जण बचावला. गेल्या चार पाच दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड तसेच पाणी साचून राहण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली.

वास्कोत कदंब बस स्थानकाजवळ असलेल्या वीज कार्यालय परिसरातही एक भलेमोठे झाड पडले. यात एका गाडीचे नुकसान झाले. तसेच आल्त दाबोळी चिखली अंतर्गत रस्त्यावर असलेले एक झाड कोसळले. यात एका घराच्या भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दोन्ही घटनेत जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT