Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूदर वाढला

आज एकूण 1322 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patient) उच्चांक गाठत गोवेकरांच्या भीतीत भर घातली होती. पण आता हळूहळू ही संख्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे, मात्र मृतांच्या (Corona Death) संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज एकूण 1322 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 1322

  • बरे झालेल्यांची संख्या : 2668

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 11903

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3665

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 20

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 4649

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 43

  • पॉझिटिव्हिटी दर : 28.44%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT