Cattle  Dainik Gomantak
गोवा

तुये येथील रुग्णालय बनले गुरांचा गोठा

रुग्णालयाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्याची योजना मांडण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पेडणे : तुये येथील रुग्णालय सध्या गुरांचा गोठा बनले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात 52 कोटी खर्च करून हे रुग्णालय उभारण्यात आले होते.

या रुग्णालयाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्याची योजना मांडण्यात आली होती. येथे 100 खाटांची सोय आहे. मात्र, ते आजपर्यंत कार्यान्वित झाले नाही. सध्या हे मोकाट गुरांसाठी सरकारी गोठा बनले आहे. रुग्णालयाच्या परिसरात जनावरे बसलेली दिसतात.

या रुग्णालयाची इमारत तयार आहे, मात्र आवश्यक साधन सुविधा, फर्निचर, वेगवेगळी यंत्रणा, डॉक्टर यांची नियुक्ती केली नाही. सरकारे हे रुग्णालय कार्यान्वित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

Hardik Pandya Complaint: टी-20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद ठरला 'वादग्रस्त'! हार्दिक पांड्याच्या 'त्या' सेलिब्रेशनवरुन पुण्यात तक्रार दाखल; काय नेमकं प्रकरण? VIDEO

Mercury Transit 2026: बुधाचा 'साऊथ टर्न'! 25 मार्चपासून 'या' राशींचे आयुष्य पालटणार, धनलाभासोबतच समाजात वाढणार मान-सन्मान; 'नेम-फेम'चा सुवर्णकाळ सुरु

Goa Drugs Case: तपासणीला गेले अन् 'माल' घेऊन आले! कैद्यांचा गांजा तस्करीचा कट गोवा पोलिसांनी हाणून पाडला; 344 ग्रॅम गांजा जप्त

SCROLL FOR NEXT