RTPCR Test Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारने आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजन चाचणीचे दर केले निश्चित

आरटी-पीसीआर ची चाचणी ही 500 रुपयांमध्ये तर रॅपिड अँटीजन चाचणी ही 250 मध्ये होणार आहे

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज गोव्यात (goa) त्यामुळे राज्य सरकार अनेक पावले उचलत आहे. राज्य सरकारने कोविड 19 (covid) चाचणीचे दर मर्यादित केले आहेत; पारंपारिक आरटी-पीसीआर (RT-PCR) ची चाचणी ही 500 रुपयांमध्ये तर रॅपिड अँटीजन चाचणी ही 250 मध्ये होणार आहे. राज्य सरकारने "वाढती प्रकरणे लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. दरम्यान यापूर्वी सरकारने यावर असे निर्बंध न लावल्यामुळे अनेक रुग्णांची लूटमार होत असे, यावर आता निर्बंध आल्याने रुग्णांची टेस्ट ही कमी पैशांमध्ये होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT