व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी करताना स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट  Dainik Gomantak
गोवा

मोरजीतील मच्छिमार व्यावसाईक अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित

मोरजी पंचायत क्षेत्रातील मच्छिमार व्यवसाईकांची वादळात झालेली लाखो रुपयांची नुकसानी आजपर्यंत सरकारने दिली नसल्याने व्यावसाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवृत्ती शिरोडकर

मोरजी: मोरजी (Morjim) पंचायत क्षेत्रातील (Panchayat area ) मच्छिमार व्यवसाईकांची (fishermen) वादळात झालेली लाखो रुपयांची नुकसानी आजपर्यंत सरकारने दिली नसल्याने व्यावसाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोरजी पंचायत क्षेत्रात किमान ५० ते ६० मच्छिमार व्यावसायिक आहे.

मोरजीतील स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात त्यांच्या होड्या झोपड्यासाठी सुरक्षित जागा नाही

विठ्ठलदास वाडा व टेंबवाडा किनारी भागात व्यावसायीकांच्या होड्या व झोपड्या आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात वादळ येवून व्यावसायीकांच्या झोपड्या मच्छिमार करणारे साहित्य सामान याची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. काही होड्यांची नुकसानी झाली. तलाठ्याने पंचनामा केला. परंतु आजपर्यंत नुकसानी भरपाईचा पत्ताच नाही.

व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट यांनी केली आहे.

मोरजीतील स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात त्यांच्या होड्या झोपड्यासाठी सुरक्षित जागा नाही, किंवा साहित्य ठेवण्यासाठी एखादी शेड नाही, सरकार दरवर्षी या व्यावसायीकांना निवडणुकीच्या वेळी जेटी बांधून देण्याचे आश्वासन देतात. शिवाय मोठ्या ट्रोलर समुद्द्रकिनारी नजदीक येवून मासेमारी करीत असल्याने स्थानीक रापण व्यवसायीकाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याकडेही मच्छिमार खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.या व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT