Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Venzy Viegas: गोव्यातील डोंगरांमध्ये लागलेली आग हे सरकारचेच षडयंत्र

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांचा आरोप

Akshay Nirmale

MLA Venzy Viegas: म्हादई अभयारण्यात वाघासाठी संरक्षित क्षेत्र आखावे, अशी मागणी गत अधिवेशनात केली होती. या सरकारला ते करता आले नाही. त्यामुळेच सरकारनेच हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप बाणावली येथील आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केला आहे.

तापमानात वाढ होत आहे. त्याचा फायदा घेऊन म्हादईच्या विषयावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकारच या आगी लावत असल्याचा संशय आमदार व्हिएगस यांनी व्यक्त केला आहे.

वाघांसाठी संरक्षित क्षेत्र करण्यासाठी सीमा आखावी, अशी मागणी मी केली होती. वाघांसाठी संरक्षित क्षेत्र करण्याचे सोडाच पण या आगींमुळे तेथे असलेले वाघही गेले असतील. आणि त्यासाठीच या आगी मुद्दाम लावल्याचा संशय आहे.

या आगी मुद्दाम लावल्या असतील तर त्या कुणी लावल्या. भाजप सरकारनेच या आगी लावल्या आहेत का? असा सवालही त्यांनी केला. कारण भाजप सरकारला व्याघ्र प्रकल्पासाठी सीमा आखता आलेली नाही, असे आमदार व्हिएगस यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT