Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

बाळ्ळी येथे सापडलेल्या 'त्या' कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली

स्थानिकांनी तिला काही दिवसांपूर्वी पाहिल्याचे सांगितले होते

दैनिक गोमन्तक

मडगाव : बाळ्ळी येथील एका खासगी मालमत्तेत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्यानंतर आठवडाभरानंतर कुंकळी पोलिसांना तिची ओळख पटवण्यात यश आले आहे. संबंधित महिला कुंकळ्ळी येथील असुन बिट्टी वरक (80) अशी तिची ओळख असल्याचा दावा केला आहे. ती घरातून बेपत्ता झाली होती. (The decomposed body found at Bally was identified in goa)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलाने तिचे कपडे आणि बोटाच्या अंगठीच्या आधारे तिची ओळख पटवली.

“महिला जिवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याचे प्राथमिक निदर्शनात दिसून येते, हा अपघात विद्युत शॉकमुळे झाल्याचे समोर येत आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी (Goa Police) सांगितले. काही दिवसांपूर्वी तिला स्थानिकांनी पाहिले होते. मृतदेह (Death Body) शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT