Ramesh Tawadkar with central minister arjun munda  Twitter
गोवा

Ramesh Tawadkar: विधानसभा सभापतींनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्र्यांची भेट

हेल्थ केयर युनिट उभारण्याबाबत चर्चा

गोमंतक ऑनलाईन टीम

Ramesh Tawadkar: गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी गुरूवारी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हेल्थ केयर युनिट उभारण्याबाबत चर्चा झाली.

तसेच तवडकर यांचा मतदारसंघ असलेल्या काणकोण क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्याबाबततही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याशिवाय आगामी काळात होणाऱ्या लोकोत्सव या उपक्रमावरही विचारविमर्ष झाल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT