Konsachem fest in Raia Goa Dainik Gomantak
गोवा

Festival of Goa : राय येथील प्रसिद्ध कणसांचे फेस्त उत्साहात संपन्न

दक्षिण गोव्याचे एपीस्कोपल फा. लुसीओ डायस यांनी पिकावर देवाचा आशीर्वाद घालून झाल्यावर पाहिले कणीस कापत फेस्त साजरे केले.

सुशांत कुंकळयेकर

Festival of Goa : मडगाव राय येथील अवर लेडी ऑफ स्नोज या चर्चचे संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेले 'कणसांचे फेस्त' मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. हे फेस्त साजरे करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात देवाच्या शेतात जमले होते. गोव्यात नेहमीच विविध फेस्त उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक कणसांच्या फेस्तलाही गोव्यात विशेष महत्त्व आहे.

चर्चमध्ये सकाळी मास झाल्यावर भाविक पाद्रीसह शेतात उतरले. दक्षिण गोव्याचे एपीस्कोपल फा. लुसीओ डायस यांनी पिकावर देवाचा आशीर्वाद घालून झाल्यावर पाहिले कणीस कापत फेस्त साजरे केले. त्यानंतर भाविकांनी कणसे कापून देवाचा प्रसाद म्हणून आपल्या घरी नेली. हे फेस्त दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी साजरे केले जाते. पहिले पीक देवाला अर्पण करण्याची भावना त्यामागे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT